लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

जमिनीचे अंथरुण अन् आकाशाचे पांघरुण ! - Marathi News | The bedroom of the sky and the cover of the sky! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जमिनीचे अंथरुण अन् आकाशाचे पांघरुण !

‘एक प्रकल्प-एक न्याय’ अशी न्याय्य मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसावलेल्या ५०० पेक्षा अधिक प्रकल्पबाधितांना सोमवारची रात्र ‘जमिनीचे अंथरुण अन आकाशाचे पांघरुण' अशा स्थितीत काढावी लागली. ...

जीवनशैली निर्देशांकातील मानांकन टिकविण्याचे आव्हान - Marathi News | Challenge of Maintaining the Lifestyle Index Rankings | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जीवनशैली निर्देशांकातील मानांकन टिकविण्याचे आव्हान

केंद्र शासनाने देशात ११६ व राज्यात १२ शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शहरी राहणीमान निर्देशांक कार्यक्रम राबविला. यामध्ये पुणे, मुंबईच्या पाठोपाठ अमरावतीचा पाचवा क्रमांक आला. ही बाब अमरावतीकर म्हणून गौरवाची असली तरी हा क्रमांक टिकवून ठेवण ...

वाहिन्या निवडीत केबल ग्राहकांमध्ये संभ्रम - Marathi News | Confusion among cable customers in selecting channels | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाहिन्या निवडीत केबल ग्राहकांमध्ये संभ्रम

आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडणाऱ्या केबल ग्राहकांना पूर्वीपेक्षा भाडे महागात पडत असतानाच वाहिन्या निवडीतही संभ्रम निर्माण झालेला आहे. पे चॅनल पॅकेज निवडावे की स्वंतत्र चॅनल, याचाच गुंता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी केबल आॅपरेटरच्य ...

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा - Marathi News | All-round support agenda for the farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा

जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ...

अंगणवाडी कर्मचारी जिल्हा कचेरीवर धडकले - Marathi News | Anganwadi workers took to the district office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंगणवाडी कर्मचारी जिल्हा कचेरीवर धडकले

केंद्र व राज्य शासनाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा मंगळवारी जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्ह ...

अमरावती जिल्ह्यात भरधाव कारची दोन रोहींना धडक - Marathi News | Two cars hit the wild animal in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात भरधाव कारची दोन रोहींना धडक

अमरावतीवरून परतवाडाकडे येणाऱ्या भरधाव कारने बोरगावपेठ नजीक रस्ता ओलांडून जात असलेल्या तीन वर्षीय दोन रोहींना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जोरदार धडक दिली. ...

स्मार्ट सिटीचा स्वप्नभंग - Marathi News | Dream City's Dream | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्मार्ट सिटीचा स्वप्नभंग

स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या य ...

उपायुक्तांनी ठोकले अनधिकृत गॅरेजला कुलूप - Marathi News | Locked on unauthorized garage made by Deputy Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपायुक्तांनी ठोकले अनधिकृत गॅरेजला कुलूप

स्थानिक वालकट कंपाऊंड स्थित अग्निशमन विभागाच्या आवारात कित्येक वर्षांपासून सुरू असलेले गॅरेज अखेर महापालिकेच्या उपायुक्तांनी बंद केले. 'लोकमत'ने हा मुद्दा सोमवारी लोकदरबारात मांडला होता. ...

भरधाव कंटेनरची आॅटोला धडक; आठ गंभीर - Marathi News | Filling the container's automobile; Eight serious | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव कंटेनरची आॅटोला धडक; आठ गंभीर

रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील कंटेनरने अंजनगावकडे जाणाऱ्या आॅटोरिक्षाला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास परतवाडा-अकोला मार्गाती ...