व्हॅलेंटाइन म्हणजे प्रेमाचे प्रतीक. आपले प्रेम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एका जोडप्याने शिरजगाव पोलिसांना लग्न करायचे असल्याचे सांगितले आणि व्हॅलेंटाइन डेला ते लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांना आयुष्यभराच्या प्रवासात यंदाचा व्हॅलेंटाइन लक्षात राहील असा जुळ ...
गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर बुधवारी जप्त करण्यात आला. आसेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक केली. ...
मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साड ...
जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांच्या स्वागतगीतावरील नृत्यासह अप्रतिम सांस्कृतिक प्रदर्शनाने माझे मन गहिवरून आले. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना शिक्षणासह क्रीडा व कला कौशल्यातही निपूण बनविण्याचे काम झेडपीचे शिक्षक उत्तमरीत्या करीत असल्याचे प्रतिपा ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, ...
आजच्या दिवसाची प्रतिक्षा किती दिवसांपासून होती त्याला. मनोमन तिलाही. विविध आकर्षक भेटवस्तुंनी बाजार सजला आहे. पण त्याततले नेमके काय निवडावे जेणे करून ती इम्प्रेस होईल, या प्रश्नाच्या गुंत्यात अनेक तरूण प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरटेले होते. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला वस्तू व सेवा कराचे १ कोटी २१ लाख ८० हजार ६५ रूपये भरण्याची नोटीस प्राप्त झाली आहे. नागपूर येथील कें द्रीय अबकारी व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्तांनी ही नोटीस बजावली असून, यासंदर्भात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्यवस ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेली सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने विद्या परिषदेच्या निर्णयानुसार चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. ...