विकासाचा प्रवाह गतिमान करण्याच्या हेतूने स्वयंरोजगारांच्या सर्व योजनांची भरीव अंमलबजावणी शासनाकडून होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा ...
पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे. ...
भूजल पुनर्भरण होण्याच्या काळात पावसात खंड राहिल्याने पाण्याच उपसा झाला. परिणामी जिल्ह्यातील पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १८ फुटांपर्यंत घटली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९८ मीटरने भूजलात घट झाली. ...
तालुक्यातील बऱ्हाणपूर-बेलोरा मार्गाने ३०० गोवंश शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पायी नेण्यात येत होते. याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांकरवी पोलिसांना देण्यात आली. जनावरांची चौकशी केल्यानंतर रविवारी ती जनावरे सोडून देण्यात आली. ...
ग्लोबल वातावरण आणि वाढत्या प्रदूषणाने पक्षी, वन्यजिवांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सोसायटी फॉर वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंटच्या पुढाकाराने शनिवारी पक्षिनिरीक्षण पार पडले. यात बुलबुल, रूफर ट्रीपाय, शूबग, हरियल, कोयल, हळ ...
यंदा लग्नप्रसंग, शाळा-महाविद्यालयांना सुट्या, पर्यटनस्थळी मौजमजा करण्याचे बेत अनेक जण आखत असले तरी रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण १५ मार्चपासून हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर ‘नो रूम’ फलक झळकत आहे. ...
गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्याप ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा स्पर्धेत धारणी पंचायत समितीने विजयाची परंपरा कायम राखत यावषीर्देखील जनरल चॅम्पियनशिप शिल्ड पटकाविले. याशिवाय, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चॅम्पियनशिपचेदेखील ...