आनंद व उत्साहाचे प्रतीक असलेला होळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मंडळी तर आठवड्याभरापासून खरेदी आणि इतर तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वसा संस्थेने सोशल मीडियावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची त ...
शहरीकरणासाठी सिमेंटीकरणाचे वाढते प्रमाण चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण करणारे ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांनाही नैसर्गिक अधिवासासोबतच त्यांना कृत्रिम अधिवासाची आता गरज आहे. ...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले व अन्य तिघांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी मंगळवारी रस्त्यावर उतरले. सर्व गुन्हे तात्काळ मागे न घेतल्यास २२ मार्चपासू ...
आचारसंहितेच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील ुनागठाणा आणि पुसला येथे सशस्त्र चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चौक्यांच्या माध्यमातून सीमेवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. ...
प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन वसा या अमरावतीमधील संस्थेकडून करण्यात आले आहे. ...
चितेला अग्नी मुलीनेच द्यावा, अशी पित्याची इच्छा. त्याला स्मरून नांदगाव खंडेश्वर येथे युवतीने पित्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला आणि चितेला अग्नी दिला. ही घटना नांदगाव खंडेश्वर येथे सोमवारी घडली. ...
चांदूरबाजार तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेने जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह तिघांनी विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी १७ मार्च रोजी जिल्हा आरोग्य अधि ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सन २०१२ बडनेºयाचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर जाळपोळ करून रास्ता रोको केला होता. आंदोलनादरम्यान शासकीय मालमत्तेची हानी केल्याप्रक ...
लोकसभा निवडणुकीकरीता मंगळवारपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता २६ मार्चपर्यत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारल्या जाणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाध ...