ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
महापालिकेचे आर्थिक वर्ष २०१९-२० करिता महसूली उत्पन्नाचे स्रोत व भांडवली उत्पन्न याची सांगड घालून १६५.५५ कोटी रुपयांच्या शिलकीसह ९२७.२६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या विशेष सभेत सादर केले. ...
पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवान ...
खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पामध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी, बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांचे पुनसर्वेक्षण आणि वाढीव मोबदला या प्रमुख मागण्यांसाठी आरंभलेले बेमुदत उपोषण तीव्र करण्यात आले आहे. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आ ...
सोमवारी सकाळी १० च्या सुमारास बारावीचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचे कलेवर पाहून वडील बेशुद्ध पडले, तर आईला हृदयविकाराचा जबर धक्का बसला. गावही निस्तब्ध झाले. सोमवारी सकाळी लगतच्या दिया फाट्याजवळ १७ वर्षीय आदित्य नायडे याला भरधाव ट्रॅक्टरने ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर ठेवल्याचा वाद सोमवारी वलगाव ग्रामपंचायत येथील आमसभेत उफाळून आला. यात महिला सरपंच व उपसरपंचात हाणामारी होऊन कार्यालयात तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी उपसरंपचाविरुद्ध गुन्हा नोंदवून, त् ...
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जरूडच्या सरपंचपदी माजी सैनिक सुधाकर मानकर विजयी झाले. त्यांनी २,३१० मते घेऊन प्रतिस्पर्धी सोपान ढोले यांचा पराभव केला. जरूड ही १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले गेले. ...
तालुक्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या चिखली येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा नराधम मुख्याध्यापक किरण कुरडकर रविवारपासून पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध पोस्को, विनयभंग व अॅट्रॉसिटी अंतर्गत धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल ...
येथून जवळील खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच गावठाण निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादीत घरांचे पुनसर्वेक्षण करून वाढीव मोबदला देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवा ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सचिव ते शिपाई हंगामी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी व सहा. जिल्हा उपनिबंधकांना मागण्यांचे निवेदन दिले. याच मागणीसाठी २८ फेब ...
विदर्भातील सुप्रसिध्द आणि दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. दोन महिने रोज मटनाच्या हंडीचे बेत अनुभवणाऱ्या बहिरम यात्रा परिसरात तुर्तास घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ...