लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांचा मतदानाला प्रतिसाद - Marathi News | Lok Sabha Election 2019; Responding to the voting of Divyan voters | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Lok Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांचा मतदानाला प्रतिसाद

लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये पाच हजार १७९ दिव्यांग मतदार आहेत. यावेळी आयोगाद्वारा विशेष सुविधा पुरविण्यात आल्यामुळे दिव्यांग मतदारांचा टक्का यावेळी लक्षणीय वाढला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ उमेदवार होते ...

Lok Sabha Election 2019; पारा ४१, मतदान ६१% - Marathi News | Lok Sabha Election 2019; Mercury 41, voting 61% | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Lok Sabha Election 2019; पारा ४१, मतदान ६१%

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने दिलासा दिला. उन्हाचा पारा गुरुवारी ४१ पार झाल्याने दुपारी मतदानात शिथिलता आली. मात्र, सकाळी व दुपारी ही तूट भरून निघाली. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली ...

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदान शांततेत सुरू - Marathi News | Polling in Amravati district continues peacefully | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदान शांततेत सुरू

जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले. ...

जिल्ह्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी - Marathi News | The strong presence of rain in the district suddenly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये चांदूर बाजार तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला. संत्री, केळी, आंबा तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारादेखील होता. ...

Lok Sabha Election 2019; ३५० सशस्त्र पोलीस जवानांचा पहारा - Marathi News | Lok Sabha Election 2019; 350 patrol of armed police jawans | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Lok Sabha Election 2019; ३५० सशस्त्र पोलीस जवानांचा पहारा

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजित बंदोबस्तात २७ केंद्रीय, तर राज्य राखीव पोलीस दलाच्या २७ सशस्त्र तुकड्यांचा खडा पहारा राहणार आहे. याशिवाय दोन दंगा नियंत्रण पथके व एक जलद प्रतिसाद पथकही सज्ज आहे. ...

Lok Sabha Election 2019; आज मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019; Voting today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Lok Sabha Election 2019; आज मतदान

लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी मतदान होणार असल्याने दोन हजार मतदान केंद्रांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिंग पार्ट्या बुधवारी दुपारपर्यंत संबंधित केंद्रांवर रवाना झाल्यात. गुरूवारी सकाळी सहा वाजता ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील ३५ हजार शेतकरी आर्थिक संकटात - Marathi News | 35 thousand farmers of Amravati district are in financial trouble | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील ३५ हजार शेतकरी आर्थिक संकटात

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना शेतकऱ्यांना त्यांच्या तूर व चणा खरेदीची आस लागली आहे. तूर व चण्याचे माप व खरेदी रखडल्याने तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. ...

कुमारी मातांवरील संशोधन प्रकल्प राज्य महिला आयोगाला सादर - Marathi News | Research project on unwed mothers is presented to state women commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुमारी मातांवरील संशोधन प्रकल्प राज्य महिला आयोगाला सादर

राज्य महिला आयोगाच्या अर्थसाहाय्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरने तयार केलेला ‘यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांच्या समस्यांचे अध्ययन’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. ...

राज्यातील अंगणवाड्यांचे काम मेपासून होणार पेपरलेस - Marathi News | The work of the Anganwadis in the state is going to be paperless | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील अंगणवाड्यांचे काम मेपासून होणार पेपरलेस

पेपरलेस कामकाजाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या राज्य शासनाच्या अंगणवाडी सेविकांना आता सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आॅनलाइन भरावा लागणार आहे. ...