महानगरात विनापरवानगीने लावण्यात येणारे होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनर हटवा अन्यथा संबंधितावर फौजदारी दाखल करा, असे थेट आदेश महापालिका आयुक्तांनी शहर विद्रुपीकरणाबाबत शुक्रवारी घेतलेल्या बैठकीतून दिले. यासंदर्भात महापालिकेत शनिवारी राजकीय पक्षाचे शहर प् ...
विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अॅकेडमिक क्रेडिट बँक सुरू केली जाणार आहे. यात नियमित अभ्यासक्रमासाठी ८० क्रेडिट, तर त्याव्यतिरिक्त इतर अभ्यासेतर उपक्रमांसाठी २० क्रेडिट असे १०० क्रेडिट असणार आहे. ...
दरवर्षी जंगलात वणवे पेटून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होते. यावर प्रभावी उपाय योजण्यासाठी राज्यातील आठ विद्यापीठांकडे संशोधनाची जबाबदारी वनखात्याने सोपविली आहे. ...
दहावी- बारावीच्या परीक्षेत वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी एका पेपरला दहा कॉपीबहाद्दर पकडले गेल्यास ते परीक्षा कें द्र रद्द केले जाईल. सदर परीक्षा केंद्राची अनुदान कपात आणि मान्यतादेखील काढून घेतली जाणार आहे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतल ...
यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे. ...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बडनेरा रेल्वे स्थानकावर बीडीडीएस, आरपीएफ, जीआरपी विशेष लक्ष ठेवून आहे. संशयित वस्तूंची तपासणी केली जात आहे. माइकवरून प्रवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. ...
देशाच्या सीमेचे दोन पिढ्यांपासून रक्षण करणारे धामणगाव येथील महाजन कुटुंबातील कॅप्टन अशोक महाजन यांनी सर्जिकल स्ट्राईकचे भाकीत केले होते. मंगळवार ते खरे ठरले. शहरातील माजी सैनिकांनी वायुसेनेने पाकला दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल जल्लोष केला. ...
जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी व प्रशासकीय आक्षेपांवरील सुनावण्या तीन ते चार महिन्यांपासून खोळंबल्या आहेत. अभिजित बांगर व ओमप्रकाश देशमुख या दोन जिल्हाधिकाऱ्यांची लागोपाठ बदली झाल्याने हा पेच निर्माण झाल् ...
शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरातील योगेंद्र दुपारे हा बारावीचा विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असताना अचानक वडिलांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तथापि, शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, ही वडिलांची शिकवण होती. त्यासाठीच काबाडकष्ट घेत असलेल्या वडिलांच्या ...