विदर्भात लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी आता 'फ्री होल्ड' (भोगवटदार वर्ग-१) करण्यास शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली. यामुळे अमरावती व नागपूर विभागातील किमान ४० हजार पट्टामालकांना याचा लाभ मिळणार आहे. ...
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असून, ही यात्रा मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत भरते. श्रीक्षेत्र सालबर्डी येथे ४ मार्च रोजी एकादशीच्या पावन पर्वावर लहान महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी ...
येथून पाच किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र कोंडेश्वरची ओळख प्राचीन देवस्थान म्हणून दूरवरपर्यंत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे शिवभक्तांची अलोट गर्दी असते. ...
राज्यात सातबारा आणि ई -फेरफारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन २०१२ पासून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर राबविला जात आहे. त्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गास शासनाकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पुरविण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. ...
शाळा-महाविद्यालयांना सुट्या, लग्नप्रसंग, सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीचे नियोजन करताना १५ एप्रिल ते १५ जुलै २०१९ दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याचाही विचार करावा लागेल. उन्हाळी विशेष गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा असताना, आता चार महिन्यांपर्यंत ...
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. ...
शहरात बिनधास्तपणे फिरणाऱ्या मुलींनो, सावधान व्हा! मुलींना छेडणारा विकृत तरुण शहरात फिरत आहे. या तरुणाचे छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले असले तरी त्याला कुणीच ओळखत नाही. त्यामुळे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याचा फायदा घेत तो आणखीही गैरकृ ...
महानगरात विनापरवानगी होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनर लावून ‘चमकोगिरी’ वाढली आहे. हे होर्डिंग अंगावर पडून नागरिक जखमी होऊ शकतात. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याच्या अनुषंगाने २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व फ्ले ...