यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २ मार्चपर्यंत २७.४० कोटींची वसुली झालेली आहे. ही ६३.५२ टक्केवारी आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत उर्वरित २४ दिवसांत १५.७६ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे ...
येथील उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांची शासनाने बुधवारी तडकाफडकी बदली केली आहे. कळंबे आता गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून मूळ पदावर रूजू होतील, असे आदेश आहेत. ...
भारत व पाकिस्तान यांच्यात संबंध दुरावल्याच्या कारणास्तव अतिरेकी संघटनांकडून देशविघातक कारवाया होण्याची भीती वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने एसटी गाड्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. वाहक, चालकांना ‘जागते रहो’च्या सूचना दि ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिसाठी ८ मार्चला निवडणूक आहे. याच दरम्यान आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याने सुधारित बजेट नव्या सभापतींद्वारे आमसभेत मांडण्याची शक्यता नाही. असे झाल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम ९६ नुसार स्थायी समि ...
विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी भर दुपारी पाच ते सहा जणांनी एका तरुणावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने प्रचंड खळबळ उडाली. या मारहाणीनंतर २० वर्षीय तरुण जीव मुठीत घेऊन पळाला. घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. मा ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. उत्पन्नाची साधने वाढविण्याऐवजी खर्चावर अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपासून साधारण निधीवर विद्यापीठाचा डोलारा चालत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
नाफेडच्या एका ग्रेडरने तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यास ती उन्हात वाळवून पुन्हा आणण्याचा सल्ला दिला. पुढल्या खेपेला दाणा बारीक असल्याचे सांगत ती नाकारली गेली. नाफेडच्या अशा मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्याने खरेदी-विक्री संघाकडे तक्रार दाखल केली आहे ...
महापालिका प्रशासनाने गंभीरतेने घेऊन पाच दिवसांत २५० हून अधिक अनधिकृत होर्डिंग जप्त केले व २० एफआयआर नोंदविले. दुसरीकडे पुन्हा होर्डिंग लागणे सुरू असल्याने कारवाईत सातत्य असणे लोकसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. ...