जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलला, तर जिल्ह्यातीलच दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीची पाणीटंचाई पाहता, पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्थानिकांमध्ये पाणीटंचाई व पाणीकपातीबाबत संताप व्यक्त होत आहे. ...
शासकीय चणा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्यावतीने अल्टिमेटम् दिला होता. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सो ...
महापालिका हद्दीत लालखडी भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमध्ये सोमवारी पोलिसांनी धाडसत्र राबविले. मात्र, तत्पूर्वी कत्तलीसाठी आणलेले गोवंश गायब करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. या कत्तलखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकले होते, अशी मा ...
दी ग्रेटर मुंबई टीचर्स असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक सायंस टॅलेंट सर्च स्पर्धेत अमरावतीच्या टोमोय स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी नूपुर मुरके हिने सुवर्णपदक मिळविले. तिने कनिष्ठ शास्त्रज्ञाचा दर्जा प्राप्त ...
मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यूच्या अनुषंगाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘मिशन मेळघाट’ दाखल करण्यात आले आहे. यात मेळघाटातील कुपोषणाचे दुष्टचक्र, मातामृत्यू, बाल मृत्यूची कबुली दिली आहे. ...
महानगराच्या पश्र्चिमेकडील भागातील लालखडीत एक दोन नव्हे तर चार अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष व्यक्तींचे हे कत्तलखाने असून, या भागातील रहिवासी जीव मुठीत घेऊन जीवन कंठत असल्याचे चित्र आहे. नाल्यावाटे जाणारे सांडपाणी लालगर्द झाल्याचे भीषण ...
भातकुली तालुक्यातील वायगाव येथे चार अज्ञात दरोडेखोरांनी तीन घरांवर सशस्त्र दरोडा घातला. चाकूच्या धाकावर ५७ हजारांचा ऐवज लंपास केला. एका ग्रामस्थांवर चाकूने करण्यात हल्ला चढविण्यात आला. हा थरार शनिवारी मध्यरात्री घडला. या दरोड्याने ग्रामस्थांमध्ये एकच ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकाला आमसभेची मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारीला आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेले बजेट व त्यामध्ये समितीद्वारा महसुली खर्चात ५३ कोटींची शिफारस कायम आहे. यासाठी महा ...
घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आईवडील शेतमजूर. बालपणी न जाणतेपणी झालेली शिक्षणाची परवड. या परिस्थितीसमोर गुडघे न टेकता त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. स्पर्धा परीक्षेसाठी कुठलीही शिकवणी न लावता सातव्या प्रयत्नात तो पोलीस उपनिरीक्षक बनला. ...