भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोंबरपासून पार्डी येथून ओबीसी संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. ...
शहरातील झोपडपट्टी भागातील अस्वच्छतेचा स्थानिक रहिवासी नागरिकांकडून निषेध ...
गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई, खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा उलगडा ...
२० मोबाइल जप्त, राजापेठ पोलिसांची यशस्वी कारवाई, दोघांविरूध्द गुन्हा. ...
८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास तो गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दीक्षाच्या नातेवाईकांचा रोष कमी झाला. ...
प्राधिकरणाच्या शब्दप्रयोगाने सहकारी संस्थांमध्ये पेच ...
अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाअभावी तर काहींमध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे. ...
अकोला जि. प.चे सदस्य आशिष दातकर यांच्यावर अतिक्रमण प्रकरणात अपात्रतेची कारवाई प्रस्तावित आहे. ...
पोस्टल कॉलनी येथील पंडित तायडे हे वर्धा गाडीची विचारपूस करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातील चौकशी कक्षात गेले. ...
या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात संबधित चिमुकलीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत खासगी डॉक्टराला अटक करेपर्यंत मुलीच्या शवविच्छेदन करण्यास नकार दिला. ...