स्थानिक पांढुर्णा मार्गावरील शिक्षक कॉलनी लगतच्या शिवारातून रविवारी बेपत्ता झालेल्या अजय कैलास पंधरे या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर शुक्रवारी एका बंद कारमध्ये आढळून आला. ...
लगतच्या कुसुमकोट ते शिरपूर मार्गावर दोन दुचाकी परस्परांना भिडल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. ...
यंदा चिरोडी, पोहरा, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, भातकुली या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम असे ३६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्याची छायाचित्रे कैद झा ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आ ...
टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ...
गर्भपातामुळे दगावलेले साडेचार महिन्यांचे नवजात हिंदू स्मशानभूमीलगत असलेल्या दफनभूमीत गत महिन्यात पुरले होते. अवघ्या तीन आठवड्यांत हे मृत नवजात गाडलेल्या ठिकाणावरून गायब करण्यात आल्याचे गुरुवारी उघडकीस आले. याबाबत कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक ...
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प हा महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाच्या मूळ किमतीच्या तुलनेत अद्ययावत किमतीत तीनपटीने वाढ झाली असतानाही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. ...
खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसा शेतीकामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी खेडुतांची पहाट शिवारातच उगवत असून, उन्ह तापण्यापूर्वी घरी परतण्याकडे त्यांचा कल आहे. ...