देशाच्या इतर राज्यातील पर्यटन विकासाचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादरीकरणात अमरावतीच्या राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत कृ. हेडे राज्यात सर्वोत्तम ठरले आहेत. ...
पर्यावरणविषयक मंजुरीत अडकलेल्या वासनी, गर्गा आणि बोर्डी नाला प्रकल्पांना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नऊ कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. ...
ठार मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीनाने अन्य लहान मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचारग्रस्त मुलाला आता एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याप्रकरणी विधी संघर्षित बालकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये भा ...
नव्वदच्या दशकात समृद्धीचा कळस गाठलेल्या वरूड, मोर्शीला ‘ड्राय झोन’ आणि चोरूनलपून बोअर करण्याचा अभिशाप लागला आहे. बोअर मशीनमालकांचे पोलीस ठाण्याशी हप्ते बांधले आहेत, तर बोअरचे फ्लशिंग करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दलालांमार्फत पैसे सरकवावे ल ...
इर्विन चौकाजवळील मर्च्युरी पॉर्इंट अपघातप्रवण स्थळावर प्राणहानी झाल्यामुळे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आता सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यामुळे तो रस्ता पूर्ववत झाला. मात्र, तेथे पूर्वीप्रमाणेच नियमबाह्य वाहतूक होत असल्यामुळे आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची ...
जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्य ...
आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे. ...
भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. ...