मिड बे्रन अॅक्टिव्हेशन इन्स्टिट्यूटने दावे खरे असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर आम्ही ते सिद्ध करून दाखवू, अशा शब्दांत मिड बे्रन अक्टीव्हेशन संस्थेच्या शाखाप्रमुखाने अंनिसचे आव्हान स्वीकारले. अंनिसने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून ...
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात मंगळवारी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण तालुका कोरड्या दुष्काळात होरपळला असताना, भाजपक्षाने पाण्यासाठी राजकारण चालविले असल्याचा आरोप करण्यात आला. ...
यंदाचा एप्रिल महिना २० वर्षांतील सर्वाधिक हॉट राहिला. यापूर्वी १९९८ मध्ये २० ते २८ मे दरम्यान ४६ ते ४७.५ अंश सेल्सिअस तापमान हे आजवरचे सर्वाधिक राहिले आहे. यावर्षीदेखील १५ मे नंतर उष्णतेची लाट राहण्याची शक्यात असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद् ...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीकरिता वर्धा नदीत पाणी सोडण्याचे विनापरवानगी आदेश कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिलेत. या नियमबाह्य प्रकाराची अधीक्षक अभियंता अनिल बहादुुरे चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करतील, अशी माहिती सिंचन विभा ...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडलेले पाणी गावांमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखण्याच्या खेळीनंतर यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. त्यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक ...