पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून शहरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या एका आरोपीचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. तो आरोपी डायलिसीससाठी पैसे नसल्याने सायबर क्राईम करतो. इतकेच नव्हे तर अटक झाल्यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणेकडून उपच ...
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्णा नदीवर असलेल्या घुंगशी प्रकल्पात यंदा पाणीसाठा नसल्याने मूर्तिजापूर शहराला तातडीने पाणी देण्याचा प्रयोग फसला आहे. ...
अचलपूर ते मूर्तिजापूर व पुढे यवतमाळपर्यंत धावणारी शकुंतला ही लेकुरवाळी रेल्वेगाडी पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस स्वस्त प्रवासापासून वंचित राहावे लागणार आहे. ...
वाचन करताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून सर्व्हिस लाइनमध्ये कोसळलेल्या १५ वर्षीय मुलीचा जगण्यासाठी संघर्ष तिसऱ्या दिवशी संपला. गुरुवारी दुपारी ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. ...
रात्रीच्या अंधारात घराची टेहळणी करणाऱ्या एका परप्रांतीय इसमाला चोर समजून रात्रभर दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. मात्र पोलीस चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली. स्थानिक पुष्करणानगरात ही घटना घडली. ...
जलस्रोत कोरडे पडल्याने सद्यस्थितीत २८३ गावांत पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. ४४५ गावांसाठी ५०७ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली. प्रत्यक्षात १८९ विंधन विहिरी व कूपनलिका व चार तात्पुरत्या नळ योजनांची कामेच आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. ...