जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीच्या विविध विकासकामांसह नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी ४४४ कोटी ६५ लाख रुपयांच्या आराखड्यासह गतवर्षीच्या ४५० कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. डीपीसीची बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे ...
श्याम चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आत गस्त घालत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने बँकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्यांच्या उजव्या जांघेत गोळी लागल्याने बँकेत एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.१५ ...
लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अर्थसंकल्प ४ जून रोजी सादर होत आहे. यात १९६.१४ कोटींच्या बजेटला मान्यता देण्यासंदर्भात तयारी चालविली आहे. यंदाचा अर्थसंकल्प विद्यार्थीभिमुख असावा, यासाठी व्यवस्थापन परिष ...
चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
शहराच्या हदयस्थानी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची झालेली दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी चालणारे अवैध प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा व अन्य उपाययोजनांसाठी ३० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच् ...
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील समस्यांमुळे रुग्णांना या सेवेचा लाभ संपूर्णपणे मिळत नसल्याचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या भेटीत गुरुवारी उघड झाले. बंद असल्याचे सांगितलेली सोनोग्राफी मशीन मुळात तेथे नाही. ...
शहरातील अनेक बँकांमधील कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसौय होत आहे. विशेषत: शनिवार, रविवारी त्या बंद असतात. त्यामुळे बँक ग्राहकांना पैसे खात्यात जमा करण्यासाठी काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. मशीन बंद असल्याने अनेक अडचणींचा ...
उन्हाचा पारा वाढल्याने काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. सद्यस्थितीत टोमॅटोचे दर चढीचे आहेत. किरकोळ व्यावसायिकांनी याचाच फायदा घेऊन कृत्रिम भाववाढ केली आहे. ...