लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल् ...
अतिरेक्य्यांचे अड्डे बनवून जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्ताला धडा शिकविण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे मंगळवारी केले. ...
मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्कक्षेत्राबाहेर असलेल्या १३४ मतदान केंद्रांवर परतवाडा येथून मंगळवारी दुपारी ६०० मतदान कर्मचारी असलेली पथके विविध वाहनांमध्ये रवाना करण्यात आली. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीद्वारे जोडण्यात आले. मेळघाटातील मतदान कर्म ...
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या १८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदार केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. लोकसभा मतदारसंघात २५४ संवेदनशील केंदे्र आहेत. यात पोलीस आयुक्तालयांतर्गत १८४ आणि ग्रामीण भ ...
लोकसभा मतदानासाठी दिव्यांग अन् वृद्ध मतदारांच्या मदतीला स्वयंसेवक राहतील, तर अंध मतदारांसाठी बे्रल लिपीत मतपत्रिका राहतील. १८ तारखेच्या लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी जिल्हा निवडणूक विभागाद्वारे पूर्ण झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी स ...
जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र, याच कालावधीत लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर पावसापासून मतदान साहित्य अन् मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न नि ...
अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील शेतकरीपुत्र आतिष तायडे याने उंच भरारी घेतली आहे. देशभरात शास्त्रज्ञ घडविणारी संस्था म्हणून नावलौकीक असणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संघटना ‘डीआरडीओ’ हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली आहे. ...
जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने पोलिसांचे लक्ष त्याकडे आहे. तथापि, या व्यस्ततेतही अचलपूर पोलिसांनी घरून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलीस ठाण्यात लग्न लावून दिले. मंगळवारी दुपारी ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या चमूने हे कार्य ...
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना क ...
महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी शहरातील अनेक भागांत आशीर्वाद अन् संवाद रॅली काढली. रॅलीदरम्यान त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग ...