नोटीस बजावल्यावरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमानुसार अगिनशमन यंत्रणा न उभारणारे ११ खासगी शिकवणी वर्ग बुधवारी महापालिकेच्या पथकाने सील केलेत. सहायक उपायुक्त योगेश पिठे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ...
जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे. ...
मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात 'मॅन्डारीन रॅट स्नेक' या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...
मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात मॅन्डारीन रॅट स्नेक या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...
राज्यात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना करीत आहेत. खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी संभाजी ब्रिगेडने जिल्हा कचेरीसमोर घंटानाद करीत शासनाचे लक्ष वेध ...
शंकरनगरात मंगळवारी उघडकीस आलेल्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरांनी एका घरातून तब्बल ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. राजकीय व वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे मुन्ना राठोड यांच्या घराला चोरांनी लक्ष केले असून, त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंद ...
तालुक्यातील फत्तेपूर येथे डीएपी खताशी नामसाधर्म्य असलेल्या बनावट खताची विक्री होत असल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघड झाला. तेथून बनावट खतासह दोन वाहने जप्त करण्यात आली. आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांच्या ने ...
स्थायी समितीने शिफारशीसह मान्यता दिलेल्या; मात्र आचारसंहितेमुळे तीन महिन्यांपासून रखडलेल्या महापलिकेच्या ९६५ कोटी २६ लाखांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारच्या आमसभेत मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार यांनी हा अर्थसंकल्प मांडला. ...
शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आ ...