मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. ...
विहिरीत सोडलेले टँकरचे पाणी ओढून काढत असताना १५ वर्षीय मुलगी त्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा नागपूरला उपचारादरम्यान बुधवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. मनीषा सीताराम धांडे (१५, रा. मोथा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक ग ...
राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या स ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या विषयाच्या पेपरफूट प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना प्रथमश्रेणी न्यादंडाधिकारी व्ही.एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी ...
शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकार ...