शहरामध्ये कीटकजन्य आजारांचा प्रसार होऊ नये, यासाठी आयोजित आढावा बैठकीत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. पावसाळ्यापूर्वी व सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मोठे नाले व नाल्यांच्या सफाईकामांविषयी अधिकाऱ्यांना त ...
पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने १४ वर्षीय मुलीची विक्री करून तिचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार ओलावा महिला व बालकांच्या सहायता कक्षात प्राप्त तक्रारीवरून उघड झाला. ...
शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. ...
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार ...
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त् ...
जिल्ह्यातील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील तालुके दत्तक घ्यावे. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे सोमवारी मु ...
खाजगी इंग्रजी शाळेत शिक्षण व मुंबई-पुण्या सारख्या शहरातच पूर्वतयारीचे धडे गिरविल्यानंतरच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते, प्रशासकीय सेवेतील प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांची पदे मिळविता येतात, असा समज आहे. मात्र, हा समज खोडून काढत जिल्हा परिषद मराठी शाळे ...
राष्ट्रसंत कॉलनी येथील रहिवासी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख बी.एच. पवार यांनी सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर बनवले आहे. ...
शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...