चिंचोलीची ‘कपिला’ दररोज पान्हावते. २७ वर्षांपासून ती दूध देत आहे. या काळात हरतºहेचे प्रयत्न करूनही तिची गर्भधारणा होऊ शकली नाही. कोट्यवधीत एक अशा या गायीमुळे तिचे मालक लुनकरण गोपीलाल गांधी आणि त्यांचे गाव चिंचोली हे चर्चेचा विषय ठरले आहेत. ...
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...
अचलपूरमधील हनुमान मंदिराच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यम सामग्रीकरिता राजस्थान सरकार अनुदान देत आले आहे. तथापि, मागील १४ महिन्यांचे हे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे. ...
मराठा आरक्षणात कुणबी जातीलाही सामाविष्ट करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाºया राज्य सरकारचे आभार मानले. ...
केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्र ...
हँडल लॉक तोडून व बनावट चाबीने दुचाकी चोरणे आणि स्पेअर पार्ट अदलाबदली करून वेगवेगळ्या वाहनांना लावण्याचा प्रताप करणाऱ्या तीन अल्पवयीनांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या १४ दुचाकी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केल्या आहेत. ...
अचलपूर तालुक्यात बनावट व विनापरवाना बियाणांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत बनावट बियाणे जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दा ...
दहा क्विंटल गांज्या घेऊन जाणाऱ्या त्या ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित असल्याने लोणी पोलिसांना पकडण्यात यश आले. लोणी पोलिसांच्या चौकशीअंती या ट्रॅकचे कोणतेच कागदपत्र आढले नाही, हे विशेष. त्यामुळे सुगावा लावण्याकरिता गुन्हे शाखेची दोन पथके रवाना ...
स्त्री-पुरुष समानतेचे कितीही नारे दिले तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या मागील पाच वर्षांत ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२८ पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली ...