पर्यटन स्थळावर आलेल्या दर्यापूर येथील पर्यटकांच्या वाहनाला मालवीय पॉइंटवर रविवारी अपघात झाला. यात सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...
वाघिणीने हल्ला करतात पशुपालकाने म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. सर्व म्हशींनी एकत्र होऊन वाघिणीला दूरपर्यंत पिटाळले. परंतु वाघिणीने म्हशीच्या वगारूवर (बछडा) हल्ला करताच म्हशीने प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली, तर बछडे गंभीर जखमी झाले. ...
अंगणवाडीतून चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) उपमा, शिरा, शेवया, सुकळी बंद करून कडधान्य वितरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण आयुक्त कार्यालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघासोबत करार ...
तालुक्यातील शिराळा येथील संगीता विजय आखरे (२८, रा. शिराळा) यांचा शनिवारी सकाळी कुलरचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने त्यांना ऐनवेळी अमरावती ...
शेतात पेरणी चालू असताना विजेचा शॉक लागल्याने एक बैल जागीच गतप्राण झाला. पेरणी करणारा ईसम थोडक्यात बचावले. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास लखाड येथील सुधीर निपाणे यांच्या शेतात हा अपघात घडला. ऐन पेरणीच्या हंगामात बैल दगावल्याने हरिदास ठाकरे (रा. लखाड) य ...
लगतच्या घटांग घाटात सततच्या पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर चिकन माती आल्याने दोन दिवसात दोन ट्रक उलटल्याची घटना शनिवारी उघड झाली. परतवाडा, घटांग, धारणी, इंदूर असा आंतरराज्य महामार्ग असून मागील आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली. ...
शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज न देता स्वत: वापरणे, प्रवास भत्त्याची अधिक उचल, शेतकऱ्यांच्या भोजनालयावर अव्वाच्या सव्वा खर्च दाखविणे याप्रकारे एकूण २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत उघड झाला आहे. ...
अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबतच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्सअॅप तयार करण्यात आला असून, त्यावर थेट मंत्रालयातील अधिकारी ‘कनेक्ट’ राहणार आहेत. ...