शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अमरावती विभागातील पहिले केंद्रीय स्वयंपाकगृह अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीत सुरू झाले आहे. जुळ्या नगरीतील ५७ शाळांतील १४ हजार ३९४ विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृहात शिजवलेला आहार १ आॅगस्टपासून वितरीत केला जात आहे. ...
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकांकडील पावती बुक बंद होऊन त्याऐवजी रेल्वे प्रशासनाने आॅनलाईन चालान ही प्रणाली विकसित केली आहे. स्वयंचलित हँडलद्वारे दंडाची रक्कम, अतिरिक्त तिकीटदेखील प्रवाशांना मिळणार आहे. ...
पालकमंत्र्याच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात मागील रविवारी घेण्यात आलेल्या तालुका आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसमवेत केवळ भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे ही तालुका आढावा बैठक की पक्षीय निवडणूक बैठक, याची चर्चा आठवड्यानंतरही थांबलेली ...
शहरातील रस्त्यांची दुरवस्था केवळ खड्ड्यांनीच नव्हे, तर साइड शोल्डरमुळेदेखील झालेली आहे. रस्त्यांच्या कामाला सहा-सहा महिने झाल्यानंतरही मुरूम टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साइड पट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खो ...
पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सरासरी सात टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ५.२८ टक्क्यांनी पाणी वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिली. ...
अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पाची चारही दारे उघडण्यात आली. अन्य तीन मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्यात मोढी वाढ झाली आहे. मात्र, अप्पर वर्धातील जलसाठा १८ टक्क्यांवर स्थिरावला. या प्रकल्पाची दारे उघडण्याची अमरावतीकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. ...