अंजनगावहून पांढुर्ण्याला जाणारी खासगी बस मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर मधापुरीजवळ उलटल्याने एक महिला प्रवासी ठार, तर ५३ जण जखमी झाले. १५ जून रोजी सकाळी १० वाजता हा अपघात घडला. ...
ड्राय झोनमधील सावरखेड शिवारात होत असलेल्या अनधिकृत बोअरवर धाड घालून तेथील काम थांबविणाऱ्या तहसीलदारांना शासकीय कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला. १३ जून रोजी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली. ...
ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावाती ...
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश होणार आहे. विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य अंजनगाव सुर्जी येथील एका कार्यक्रमात शनिवारी केले. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. ...
ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे. ...
सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिका ...
जिल्हाभर कारने फिरून दरोडा घालणारी टोळी गुरुवारी रात्री १२ वाजता तिवसा पोलिसांनी जेरबंद केली. या पाच जणांकडून नामांकित कंपन्यांचे २८ मोबाइल, एलसीडी व कार असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल तिवसा पोलिसांनी जप्त केला. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवि ...