सिटी कोतवाली हद्दीतील व्यापारी प्रतिष्ठान फोडून ३० तोळे सोने चोरणाऱ्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख शकील शेख मजिद (२२, रा. सुफियाननगर) याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ लाखांचे सोने व ...
पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डा याबाबत शनिवारी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आढावा घेतला. प्रशासनास उपाययोजनांसंदर्भात सूचना देताना त्यांनी आरओ प्लांटधारकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग न केल्यास कारवाईचा इशारा दिल ...
वाई साठवण तलावालगतच ही घटना घडल्याने अन्य वन्यप्राण्यांचा पाण्याअभावी जीव जाऊ नये, यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. ...
कांद्याचे भाव दोन आठवड्यांपासून सतत वाढत असून, क्विंटल मागे सातशे रुपयांनी दर वधारल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याने व आणखीन भाव वाढण्याची शक्यता असल्या ...
तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकºया तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
दर्यापूर अंजनगाव मार्गावरील रामचंद्र बार परिसरालगत गोवंशासह विनाक्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले. १५ जून रोजी रात्री ११ ते १२.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मो. साबिर शेख रफिक (रा. करजगाव) व शेख सादिक शेख सुफी (रा. बैतूल) यांचेविरुद ...
शिकवणी वर्ग संपल्यावर सायकलने धोतरखेडा येथे जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा सख्याहरीने पाठलाग करून विनयभंग केला. त्या विद्यार्थिने त्याचा प्रतिकार करीत आरडाओरड केल्यावरून नागरिकांनी त्या रोडरोमिओला पकडून यथेच्छ चोप दिला. ...