संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या विषयाच्या पेपरफूट प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना प्रथमश्रेणी न्यादंडाधिकारी व्ही.एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी ...
शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकार ...
जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत. ...
देशभरात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा प्रदान करा व कायदा करण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी संप पुकारला. त्यामुळे आएमएच्या अमरावती शाखेशी संलग्न शहरातील ४०० खासगी रुग्णालयांनी सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ व ...
लोकसभा निवडणुकीत मतदान व मतमोजणीच्या आकडेवारीत तफावत आढळली आहे. त्यामुळे सर्व ४८ मतदारसंघांतील निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे नव्याने मतदान घेण्याची मागणी भारिप-बहुजन महासंघ व वंचित आघाडीकडून सोमवारी आयोगाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीकडे प्रशास ...