रेती व्यवसायातील वैमनस्यातून आखलेला खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई शुक्रवारी मध्यरात्री लालखडी रोडवरील एमपी ट्रान्सपोर्टनगर येथे केली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, ११ आरोपी पसार झाले आहेत ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये जंक फूडऐवजी पोषक पदार्थांची विक्री करण्याबाबत जिल्ह्यातील २८०० शाळांना अन्न न औषध प्रशासनाच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. ...
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट रुग्ण उपचारार्थ दाखल असून, मनुष्यबळाअभावी कर्तव्यावरील स्टाफसह रुग्णांची परवड होत आहे. गुरुवारी येथील मेडिकल वार्डांत ही स्थिती दिसून आली. ...
महानगरपालिकेच्या चार विषय समिती सभापती व उपसभापतिपदांची निवडणूक शुक्रवारी पार पडली. चारही समित्यांचे पदाधिकारी म्हणून भाजपचे उमेदवार अविरोध निवडून आले. या समित्यांवर ३६ सदस्यांपैकी २० सदस्य हे भाजप नगरसेवक आहेत. ...
हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीकपेरणी अडगळीला गेली आहे. पहिल्याच नक्षत्रात पावसाने दडी दिली. लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. ...