लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब - Marathi News | Delay in reevaluation results at university | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. ...

गावांचा शाश्वत विकास - Marathi News | Sustainable development of villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावांचा शाश्वत विकास

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून विविध गावांत होत असलेल्या विकासकामांतून शाश्वत विकास घडून यावा. त्यादृष्टीने ग्राम परिवर्तकांनी काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे दिले. ...

अतिदुर्मीळ ‘एग इटर’ आढळला मृत - Marathi News | Very rare 'Egg Eater' found dead | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिदुर्मीळ ‘एग इटर’ आढळला मृत

पक्ष्यांची अंडी खाद्य असणारी सापाची ही भारतातील एकमेव प्रजाती आहे. त्यामुळेच या सापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामशेष झालेल्या या सापाची २००५ मध्ये १३० वर्षानंतर प्रथमच वर्धा जिल्ह्यात नोंद झाली. विदर्भाच्या अमरावती, यवतमाळ व अकोला जिल्ह्यात हा साप ...

मेळघाटात आढळला 'शरशीर्षी तस्कर' - Marathi News | - | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात आढळला 'शरशीर्षी तस्कर'

वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात संशोधकांना सापाची नवी ... ...

धारणीत दुकानांना भीषण आग - Marathi News | Heavy flames for the shops that hold | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धारणीत दुकानांना भीषण आग

लोकमत न्यूज नेटवर्क धारणी : शहरापासून एक किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे अमरावती ते बºहाणपूर मुख्य मार्गावर कुसुमकोट खुर्द फाट्यावरील दोन ... ...

सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखा - Marathi News | Keep the law and order unchanged during the festivities | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखा

अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ गुरुवारी सकाळी शहरात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी जोग स्टेडियममधील सभागृहात विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे व विभागातील पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपअधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेस ...

बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात - Marathi News | The bull market is in danger | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात

ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रस ...

पंतप्रधानांच्या हस्ते प्रभाकरराव वैद्य यांचा गौरव - Marathi News | Prabhakarrao Vaidya honored by the Prime Minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंतप्रधानांच्या हस्ते प्रभाकरराव वैद्य यांचा गौरव

फिट इंडिया अभियानाला सर्वसामान्यांपर्य$ंत पोहचविण्याची जबाबदारी श्री हव्याप्र मंडळाकडे गुरुवारी सोपविण्यात आली. ...

२९ टक्के कर्जवाटपावर बँका स्थिर, पश्चिम विदर्भात शेतकरी अडचणीत  - Marathi News | Banks stagnate at 29 percent loan, farmers in West Vidarbha get into trouble | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२९ टक्के कर्जवाटपावर बँका स्थिर, पश्चिम विदर्भात शेतकरी अडचणीत 

राष्ट्रीयीकृत अन् ग्रामीण बँकांचा टक्का माघारला ...