प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ को ...
जिल्ह्यात वातावरणातील बदलांमुळे व्हायरल फिव्हरने नागरिकांना हैराण करून टाकले आहे. जुलै महिन्याच्या ३० दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाचे १ हजार १७१, तर टायफॉइडचे तब्बल २८१ रुग्ण दाखल झाल्याने जिल्हावासी व्हायरलच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आ ...
येथील बचतगटाच्या महिलांनी एकत्र येऊन गावात दारूविरुद्ध एल्गार पुकारला आहे. आणखी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी त्यांनी गावात दारूबंदी करण्यासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. रविवारी बचत गटाच्या बैठकीत त्यावर बहुमताने शिक्कामोर्तब झाले. ...
घराच्या प्रवेशद्वारावर कुंकुमिश्रित लाल पाणी बॉटलमध्ये भरून ठेवल्यास जनावरे थांबत नाहीत, असा समज करून घेण्याचे एक आगळेवेगळे फॅड सध्या अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. एरवी गावखेड्यात अंधश्रद्धा पसरल्याची बोंब असते. मात्र, सदर प्रकार अमरावती शहरात बऱ्य ...
शहर सौंदर्याचा मानबिंदू ठरेल अशाप्रकारे शिवटेकडीचे सौंदर्यीकरण व शिवसृष्टी उभारली जाणार आहे. यासाठी चार कोटी निधी राखून ठेवला आहे. वडाळी व छत्री तलावाचे पुनरुज्जीवन सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपर ...
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारंवार निवेदने, आंदोलन करण्यात आले. मात्र, अद्याप त्या प्रलंबित असल्याने सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे काम बंद आंदोलन छेडण्यात आले. ...
नगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेला नगराध्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षातील १२ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास दाखल करून घेण्याची विनंती प्रशासनाला केल्याने राजकारणात खळबळ ...
महापालिका कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, राज्य शासन व निमशासकीय कार्यालयांच्या तुलनेत नगरविकास विभागाद्वारा जाचक अटी लादण्यात आल्या आहे. ...
आपल्या ओजस्वी व अत्यंत प्रभावी वाणीने आणि खंजिरीच्या निनादात सर्वसामान्यांचे प्रबोधन व त्यांना मंत्रमुग्ध करणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर दिलेल्या सर्व भाषणांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यात येणार आहे. ...