लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमरावती विद्यापीठात ५ डिसेंबरपासून रसायनशास्त्राची राष्ट्रीय परिषद - Marathi News | National Conference on Chemistry from December 5 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात ५ डिसेंबरपासून रसायनशास्त्राची राष्ट्रीय परिषद

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारा तीन दिवसीय 'न्यु डायमेन्शन इन केमिस्ट्री अ‍ॅन्ड केमिस्ट्री एज्युकेशन आणि नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ केमिस्ट्री टीचर्स या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ...

अमरावतीत श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २९ पासून - Marathi News | Shri Ambadevi Music Service Ceremony from 29 in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २९ पासून

श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २०१९ यंदा २९ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. यंदा पंधराव्या वर्षानिमित्त विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केले आहे. ...

डॉ.आंबेडकर लिखित संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ - Marathi News | Dr Ambedkar's written constitution is the national anthem of the country | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ.आंबेडकर लिखित संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ

समता, स्वातंत्र्य, न्याय-बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आज संविधानामुळे टिकून आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करण्याची गरज असल्याचे मत यावेळी अरविंद भगत यांनी मांडले. आदिवासी गोवारी समाजाच्या संस्कृतीबद्दल विस्तृत माहिती आदिवासी गोवारी समन्वय सम ...

भातकुली तहसील स्थानांतरित करण्याचे आदेश - Marathi News | Order to transfer Bhatkuli tahsil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भातकुली तहसील स्थानांतरित करण्याचे आदेश

भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्या प्रयत्नाची ही फलश्रूती आहे. अमरावती शहरात अनेक वर्षांपासून असलेले भातकुली तहसीलचे स्थानांतरण हे त्याच ठिकाणी करण्यात यावे, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्र्य ...

यशोमती ठाकूर, बच्चू कडू, देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद? - Marathi News | Yashomati Thakur, Bachchu Kadu, Devendra Bhuiar minister? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती ठाकूर, बच्चू कडू, देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद?

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यंदा विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली. त्यांची काँग्रेसच्या वैदर्भीय ‘फायरब्रँड’ नेत्या अशी ओळख आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट महिला व बाल कल्याण हे खाते देण्याबाबत निर्णय ...

परतवाड्यात ५० लाखांचे फर्निचर जळून खाक - Marathi News | Burn 2 lakhs furniture in the backyard | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात ५० लाखांचे फर्निचर जळून खाक

२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास लागलेल्या आगीत टिपटॉप फर्निचर, अदनान फर्निचर, गुलामे गाजी फर्निचर, सादीरभाई, अबू तालीम, शेख अयूब, मुन्ना हमीद फर्निचर या दुकानांतील साहित्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, पर ...

छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्रय व्यवसाय - Marathi News | Secrets of the business are evolving in a secret way | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्रय व्यवसाय

अमरावती शहरात छुप्या मार्गाने चालणाऱ्या देहविक्रय व्यवसाय आता हायप्रोफाइल झाला आहे. प्रतिष्ठित परिसरातील फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन हा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. फोन कॉलवर ग्राहकांशी बोलणे आणि निश्चित ठिकाणी बोलावणे, असे प्रकार शहरात सुरू आहेत. गजब ...

सामाजिक न्याय विभागातर्फे रॅली - Marathi News | Rally by the Department of Social Justice | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सामाजिक न्याय विभागातर्फे रॅली

भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाल ...

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काँग्रेसने केला जल्लोष - Marathi News | Congress announces Chief Minister's resignation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काँग्रेसने केला जल्लोष

भाजपने सत्ता आणि पैशाच्या जोरावर संविधान, लोकशाहीचा अपमान करीत रात्रीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी आटोपला होता. परंतु, भाजपची ही फसवेगिरी जास्त दिवस टिकली नाही. अखेर २६ नोव्हेबर या संविधान दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...