सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबवि ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या हातात जेमतेम बारा दिवस राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता, मतदारांना उमेदवार कधी भेटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेष म्हण ...
मॉलच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर अप अँड अबाऊ हे आलीशान हॉटेल आहे. तेथील सुरक्षा तोकडी मात्र असल्याचे या घटनेने स्पष्ट केले. शनिवारी सकाळी हॉटेल उघडण्याच्या बेतात असताना रूपाली लिफ्टने पाचव्या मजल्यावर आली आणि टेरेसकडे गेल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद ...
जयश्री वानखडे मंगल कार्यालयापासून निघालेल्या नामांकन रॅलीत दूरदूरपर्यंत शिवसैनिकांची गर्दी होती. यावेळी ढोल आणि ताशांच्या गजरासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीने तिवसा शहराचा परिसर दुमदुमला होता. 'राजेश वानखडे तुम आगे बढो - हम तुम्हे साथ है' तसेच 'जय भवानी ...
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (ति ...