सर्वसामान्य ग्राहकांकडे देयक थकीत राहिल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, या कार्यालयात दिवसाढवळ्या मुख्य तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात असताना, ती कुणालाही दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
एका दुचाकीस्वाराने आठ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी २३ ऑक्टोबर रोजी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस उ ...
महापालिका आयुक्त संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी बडनेरा झोन क्रमांक २ व झोन क्रमांक ४ यांनी संयुक्तरित्या प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत आस्थापनांची तपासणी केली. त्यावेळी सिंधी कॅम्प येथील सुशिल मोटवानी यांच्या राहते घरात ...
जिल्ह्यात १ एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करण्यात आली. ३० वर्षांवरील मनुष्यांची इन्युमिरेशन रजिस्टरमध्ये आशा व सहायक कर्मचाऱ्यांच्या हस्ते नोंदणी तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा, गर्भा ...
धारणी तालुक्यातील दाबका येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला आकोट ते हिवरखेड मार्गे ३३ केव्ही वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, एक वर्षांपासून ३३ केव्ही क्षमतेची डबल लाइन आल्यानंतरसुद्धा वीजपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे या उपकेंद्राला जुटपाणी येथून आ ...
ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे स्वावलंबीनगरात घर असून, ते सेमाडोह येथे पोलीस चौकीत ड्युटीवर असतात. रविवार सकाळी अशोक भुसारी हे कुटुंबीयांसह शेगावला दर्शनासाठी गेले. रात्री ते परतले. दार उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये येताच त्यांना सर्व स ...
पंचायत समिती, विज्ञान अध्यापक मंडळ, तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षण विभाग यांच्यावतीने तालुकास्तरीय दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे सोमवारी पंचायत समिती सभापती महादेव समोसे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रियंका दगडकर होत्या. ...
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचा ...