चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरा ...
विजेचा जबर धक्का व खाली कोसळून मजुराचे हाड मोडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे नितीन मोहोड यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला होता. ...
गुरुवारच्या कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी अमावस्या असून, चंद्र सूर्यबिंबाच्या समोरून प्रवास करणार आहे. अर्थात पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध चंद्र येणार आहे. यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपण ...
ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे आणि कागदपत्रे जमा करणे बाकी आहे, अशा फेरीवाल्यांनी आपली सर्व कागदपत्रे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे. हॉकर्स झोन व फेरीवाला सर्र्वेेेक्षणाबाबत आयुक्त संजय निपाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आल ...
सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अंबिकानगरातील महापालिका शाळा क्रमांक १६ च्या आवारात ही घटना घडली. पंकज रमेश गोहिल (२४, रा. हॉटेल सम्राट गल्ली, सतिधाम मार्केट) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणाचा फ्रेजरपुरा पोलिसांनी १५ तासांत छडा लावून तिन्ही आ ...
एमएच २७/सी ५७४३ क्रमांकाची ही टाटा सुमो जोपासना योजनेंतर्गत प्रदान करण्यात आली. मेळघाट वन्यजीव विभागाच्या परतवाडा येथील विभागीय कार्यालयाच्या आवारात ती दीड वर्षापासून उभी आहे. वाहनाची बॉडी चांगल्या स्थितीत असली तरी तिचे टायर खराब झाले आहेत. ही रुग्णव ...