खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे युगपुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली देण्यात आली. ...
मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. ...
मी पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची कार्यकर्ती बनली. राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याच्या त्यांच्या धोरणाची भुरळ मलाच नव्हे तर त्यावेळच्या जवळपास सर्वच तरुण वर्गाला पडली होती. पक्षाचे इमानेइत ...
जिल्ह्यात आठही मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात डिजिटल वाहने, आश्वासनांची खैरात, देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचारासाठी आता अवघे काही तास उरले असल्याने उमेदवारांनी ...
सीमा सावळे यांच्या प्रचार यात्रा सध्या दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात सुरू आहे. यादरम्यान तालुक्यातील मूलभूत समस्यादेखील सुटल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. या मतदारसंघात आता आम्ही विकास करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी प्रचार अभियानात ...