२००९ ते २०१९ या निवडणुकांमध्ये रवि राणा यांना विजय खेचून आणता आला. त्यावेळीही निवडणूक कठीण होती; परंतु राणांनी ती जिंकली. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या प्रीती बंड होत्या. मुद्दा भावनिकतेकडे वळल्यामुळे राणा यांची यावेळी कसोटी होती. संयमाने न ...
सर्वाधिक धक्कादायक नोंद कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पराभवाची झाली. महाआघाडी समर्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात भाजपचे हेवीवेट उमेदवार अनिल बोंडे यांना पराभूत केले. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध् ...
Maharashtra vidhan sabha election Results 2019 मोर्शी मतदारसंघात अपक्ष देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरले. त्यांनी राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. ...
जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनज ...
तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आल ...
मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५ ...
विधीनुसार, सेवानिवृत्त जेलर मित्रा हे फ्रेजरपुरा हद्दीतील एका महिलेच्या घरात भाड्याने राहत होते. १० जुलै २०१४ रोजी मित्रा घरात असल्याचे महिलेने पाहिले होते. मात्र, त्यानंतर त्यांची चाहुल लागली नाही. दोन दिवसांनंतर मित्रा यांच्या खोलीतून दुर्गंधी येत ...
२०१८ मध्ये या रेल्वेवर शकुंतला सवारी गाडीसह भारतीय रेल्वेची मोहोर चढविली गेली. एरवी ब्रिटिश कंपनीकडे असणाऱ्या रेल्वेवर भारतीय रेल्वेची मोहोर बघून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या. आता शकुंतलेला सुगीचे दिवस येतील, असे सर्वांनाच वाटले. पण, तसेच झालेच नाह ...