गारपीटमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात व यापासून नुकसान संभवते. यात निरनिराळ्या बुरशींचे संक्रमण होते. यामध्ये फायटोप्थेरा, कोलेटोत्रीकम, डिप्लोडीया, आॅल्टरनारिया यासारख्या बुरशी खरचटलेल्या जखमांतून शिरकाव करतात व रोगांचा प ...
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून खासगी बसेसकरिता वेलकम पॉर्इंटची जागा निश्चित केली होती. नागपूर राष्ट्रीय मार्गावरील वेलकम पॉर्इंटजवळ वाहने पार्किंग करावी, कुठलीही बसेस यऊ देता कामा नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा कडक स ...
रेखा केज्या धुर्वे (३०, रा. ब्राह्मणवाडा पाठक, ता. चांदूर बाजार) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणी छोटू ऊर्फ असलम अली अहमद अली (३५. रा. खरपी ता. चांदूर बाजार) याला अटक करण्यात आली. छोटू आणि रेखा यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून तिला गर्भधारणा झाली. स ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसीकरिता राखीव आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकाविण्यासाठी २९ सदस्यसंख्या आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ पैकी २ व शिवसेनेचे ३ असे एकूण ३१ सदस्य आहेत. ...
अमरावती शहर पोलीस व सायबर सेलतर्फे ‘सायबर सेफ वूमेन’ या मोहिमेत आयोजित कार्यशाळा शुक्रवारी विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडली, याप्रसंगी बाविस्कर बोलत होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री उद् ...