डांबरीकरणाच्या वेळी रस्त्यावर वापरले जाणारे डांबर ६० ते ७० ग्रेडचे असणे आवश्यक आहे. ठेकेदाराने हे डांबर सहकारी तेल कंपनीच्या रिफायनरीमधूनच खरेदी करणे बंधनकारक आहे. प्लांटवरील डांबराच्या कामाची नोंदवही ठेवून व्हाऊचर क्रमांक, डांबराचे वजन, तपासणी व चाच ...
मेळघाटातील आदिवासींचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा. सुविधांअभावी त्यांना पुन्हा जंगलात यायला नको. या भागातील विविध समस्या तात्काळ समन्वयातून मार्गी लावा, असे निर्देश नागपूर येथील आढावा बैठकीत आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...
एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मेमू पॅसेंजर या रेल्वे गाडीला बडनेऱ्यात थांबा नसल्याने ही गाडी आऊटरला थांबते. नाइलाजास्तव प्रवासी तेथूनच गाडीखाली उतरून बडनेरा स्थानक गाठतात. हा थांबा प्रवाशांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी धोकादायक झाला आहे. ...
राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही प्लॅस्टिक पॉलीथीन तयार करणाऱ्या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत कारवाई का केली नाही? परवानगी देताना तपासणी का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाईनंतर शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका ...
सामान्य प्रशासन विभागाने ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयान्वये राज्यात चार विमानतळांच्या प्रस्तावित विकासकामांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर केला. यात बेलोरा विमानतळाला सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. विमानतळाची निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना गती ...
गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक ...