महापालिकेच्या महासभेत याविषयीवर घमासान झाले होते. प्रियदर्शिनी मार्केटची भाडेवाढ करण्याविषयी बहुतांश सदस्य आग्रही होते. याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागवून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश सभापतींनी दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला. याबाबत जळगा ...
भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात प्रकाशित झालेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. ...
अमरावती जिल्ह्यातील अमरावती-अचलपूर-धारणी-बऱ्हाणपूर हा जुना मोगलकालीन व नंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचा रस्ता. या मार्गावर पेढी, पूर्णा आणि पिली नामक मोठ्या नद्यांवर ब्रिटिशांनी १८८३ मध्ये पूल बांधलेत. यात पूर्णा आणि पिली नदीवरील हे पूल सुपरस्ट्रक्चर ‘थ् ...
जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व बजरंग दलाचे गुंड घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारकडूनर् सामान्यांवर हे अत्याचार होत असून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण जागर चालविला असल्याचे खालीद म्हणाले. दरम्यान गृ ...
बहिरमची यात्रा साधारणत: ३५० वर्षांपासून भरत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले ‘बहिरम बुवा’ हे लोकदैवत आहे. या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे. शंकर-पार्वती प्रवास करीत असताना एकदा तेथे थांबले होते. त्यावेळी निसर्ग कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वत ...
शहराची सुरुवात होणाऱ्या अर्जुननगर-रहाटगाव प्रभाग घ्या किंवा बडनेराच्या नवीवस्तीतील शेवटचा प्रभाग, या सर्व प्रभागांत स्वच्छतेबाबत नागरिकांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये आता आरोग्य अन् स्वच्छता विभागून महापालिका प्रशासनाने स्वत:च्या पायावर क ...
खोलापुरी गेटचे पोलीस हवालदार सुधीर लक्ष्मण प्रांजळे (ब.नं. ९३३) हे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास पोलीस पथकासह भाजीबाजार चौकात गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सांभाळत होते. यादरम्यान दुचाकीवरून दोन तरुण पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन जात असल्याचे ...