माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
देवीदास सिरपत थोरात नामक इसम रजनगंज स्थित तिसरा नागबाबा मंदिर झोपडपट्टी परिसरात राहतो. त्याने तीन महिन्यांपूर्वी घरापासून लोटांगण घालत प्रवासाला प्रारंभ केला. सोबतीला एका सायकलवर काही साहित्य आणि दुर्गेश व वैष्णवी ही दोन मुले पायी प्रवास करीत आहेत. ...
जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कांद्याचा समावेश आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २९ सप्टेंबर रोजी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले होते. त्यानुसार व्यापारासाठी ५० मेट्रिक टन व किरकोळ व्यापारासाठी १० मेट्रिक टन कांदा साठविण्यास परवानगी दिली होती. का ...
दोन महिन्यांपासून कांद्याचे वाढते दर नागरिकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. त्याअनुषंगाने पूर्वी हॉटेलमध्ये कॉम्प्लीमेंट्री म्हणून सलादमध्ये कांदा व लिंबू देण्यात येत होते. मात्र, आता लहान हॉटेलचालकांनी हात आवरता घेतला आहे. लिंबू मिळतो परंतु कांदा मह ...
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी विद्यमान एमओएच विशाल काळे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेत. दरम्यान काळे ...
बायोमायनिंग ही एक जुना व नवा कचरा डीग्रेड करण्यासाठी वापरल्या जाणारी पद्धत आहे. सुकळी येथे २५-३० वर्षांपासून साचलेले कचºयाचे डोंगर, त्याला लागणाऱ्या आगी व त्यापासून होणारे प्रदूषण हे महापालिका प्रशासनासाठी अवघड जागेचे दुखणे होते. आयुक्त संजय निपाणे य ...
अमरावती हिंगणघाट राज्य महामार्गावर भरधाव वाहने धावत असल्याचे निरीक्षण वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नोंदविले. सबब, वन्यप्राण्यांच्या अपघातापासून बचाव होण्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे म ...
कुणाल यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बडनेरा शाखेत खाते आहे. त्यांनी कुणाल यांना श्याम चौकातील मुख्य शाखेत संपर्क करण्यास सांगितले. कुणाल यांनी मुख्य शाखा गाठून तेथील कॅश काऊन्टरवर जाऊन नोटा दाखविल्या. तेथील कॅशियरने नोटांची पडताळणी व वरिष्ठांच्या सल्ल ...
इर्विन चौकातील पुतळा परिसर आंबेडकरी अनुयायांनी ‘जब तक सूरज चांद रहेगा - बाबा तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांचे लोंढे शहराच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातील विविध गावांमधून इर्विन चौकाकडे सकाळपास ...