सदर विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची गळफास लावून हत्या केली.आरोपींनी पुरावा नष्ट केला. याबाबत चौकशी झाली नाही व आरोपीविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल झाले नाही. संबंधित ठाणेदाराने खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची खोलात चौकशी झाली नसल्याचा आरोप निवेदनात ...
संतोष आंबेकर हा २००५-०६ च्या दरम्यान जन्मठेपेची शिक्षा नागपूर मध्यवर्ती कारागृहात भोगत असताना अकोला येथील कारागृहात त्याचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यादरम्यान त्याला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची संचित रजा मंजूर केली होती. तो संचित रजेवर बाहेर आ ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अ ...
नॅशनल क्राईम ब्युरोमार्फत जिल्हास्तरावरील सायबर पोलीस ठाण्यांपर्यंत पोर्नेग्राफीच्या सात टिप्स लाईन मिळाल्या होत्या. त्यावरून शहर व ग्रामीण क्षेत्रातील सायबर पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. संबंधित फेसबूकधारकांची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्य ...