गांधीनगरातील रहिवासी विशाल विजय वाटाणे यांचा मुलगा होलीक्रॉस संस्थेच्या शाळेत ज्युनिअर केजी-१ शाखेत शिक्षण घेत आहे. त्यांच्या मुलाचा शुक्रवारी वाढदिवस होता. आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी विशाल वाटाणे यांनी ...
पोलीस सूत्रांनुसार, संगीता विकास झटाले (४५, रा. शिरजगाव बंड) असे मृत महिलेचे नाव आहे. शेजारी राहणारी महिला घरात रक्तबंबाळ स्थितीत पडली असल्याची माहिती शिरजगाव बंड येथील प्रशांत कुरळकर यांनी चांदूर बाजार पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार उदयसिंह सोळंके ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मांगिया गावातील राजपाल मानू भिलावेकर यांच्या घराचा लाकूडफाटा घेऊन एमपी ०९ केसी १०४६ क्रमांकाचा ट्रक बहिरम येथे दाखल झाला. रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान तो रस्त्याच्या कडेलाच असलेल्या चांदूर बाजार कृषिउत्पन्न बाजार समितीनज ...
विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेले किशोर तेजराव वायाळ (४३, रा. मेरा बु. ता. चिखली. जिल्हा बुलडाणा), राजू शिवाजीराव इंगळे (३७, रा. बारई ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (२६, रा. साखरखेडा ता. मेहकर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर ...
सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ‘एनआरसी’ व नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ‘एनपीआर’ या तीनही मुद्यांविरुद्ध गुरुवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रुपांतर जाहीरसभेत होऊन तीनही कायद्याची अंमलबजावणी होता कामा नये, याब ...