दर्यापूर तालुक्यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, येरंडगाव, राजखेड, वरूड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा आदी शिवारांमध्ये बोंडअळीची लागण झाल्याची माहिती आहे. खारपाणपट्ट्यात मूग, उडीद, कपाशी, तूर ही प्रमुख पिके आहेत. मूग पावसाच्या ...
सामान्य निधी व चौदाव्या वित्त आयोग निधीतून कांडली ग्रामपंचायतने सुमारे ४७ लाखांची १६ विकासकामे प्रस्तावित केली. २८ नोव्हेंबरच्या सभेत त्या कामांवर शिक्कामोर्तब करून अचलपूर पंचायत समितीकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता घेण्यात आली.जा ...
शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धड ...
चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरा ...
विजेचा जबर धक्का व खाली कोसळून मजुराचे हाड मोडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे नितीन मोहोड यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला होता. ...