सध्या उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असल्याने तसेच मध्य प्रदेशवर १.५ किमी उंचीवर वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ती थंड हवा महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. त्यामुळे विदर्भात सध्या थंडीची लाट आहे. एक पश्चिमी चक्रवात (विक्षोभ) हिमालय तसेच मध्यभारतासह उ ...
घरात शिरलेल्या चोराला पळून जाण्यास मार्गच नव्हता, अखेर दोन मजली इमारतीवरून बाजूच्या घरावरील पहिल्या माळ्यावर उडी घेऊन तो पळाला. मात्र, बॅडलक असे काही अंतरावरच पाय घसरून तो रस्त्यावर कोसळल्याने बेशुद्ध पडला. त्याने चोरलेले सोन्याचे दागिने व रोख रस्त्य ...
केंद्र शासनाने आणलेल्या एनआरसी व सीएए या विधेयकांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम महिला व युवतींद्वारे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विकासाचे मुद्दे बाज ...
गतवर्षी स्वच्छतेचे धिंडवडे निघाल्यामुळेच डेंग्यूच्या खाईत शहर लोटले व डझनभर नागरिकांना जीव गमवावा लागला. परिणामी महापालिकेची बदनामी झाली. यातून सावरण्यासाठी आयुक्त संजय निपाणे यांनी नियमित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसाठीची प्रक्रिया करून प्रभारींची घर ...
श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२१ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ना. थोरात यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने डॉ. पंजाब ...