तत्कालीन चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रुपयांच्या मूळ प ...
कायद्याच्या चाकोरीत राहून 'थर्टी फर्स्ट'चा आनंद घ्या, नववर्षाचे उत्साहात स्वागत करा, पण दुसऱ्याला त्रास होईल, असे कृत्य टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिला आहे. नववर्षाच्या स्वागतावेळ ...
‘मुव्हमेंट अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआर’ या बॅनरखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, डिप्टी ग्राऊंड येथे सभा घेण्यात आली. यावेळी ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम नाही, तर धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांच्या विरोधात असल्याची बाब ...
१० प्रवाशांचे बोर्डींग तिकीट असताना ते कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी कसे मंजूर केले, याविषयी आक्षेप घेण्यात आला. विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने विमान प्रवास भत्ता प्रकरणी आक्षेप नोंदविला असताना सुद्धा ते कसे मंजूर करण्यात आले, हा मुद्दा सिनेटमध ...
अमरावती-नागपूर पॅसेंजर गाडीला नवा लुक देण्यात आला. ‘मॉडीफाईड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली. मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेन समान ही गाडी आहे. १६ डब्यांच्या या गाडीची आसन व्यवस्था सुटसुटीत आहे. नवा लुक देण्यापूर्व ...