लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

एक तारीख अन् एक तास स्वच्छतेसाठी; कलेक्ट्रेटमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम, आरडीसींसह अधिकारी-कर्मचारी सहभागी - Marathi News | A date and an hour for cleanliness Swachhta Hi Seva campaign in Collectorate in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक तारीख अन् एक तास स्वच्छतेसाठी; कलेक्ट्रेटमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम, आरडीसींसह अधिकारी-कर्मचारी सहभागी

या अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी तासभर परिसराची स्वच्छता केली. ...

भुसावळ विभागात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना - Marathi News | The work of the third railway line in Bhusawal section will going faster traffic will be smooth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भुसावळ विभागात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना

मनमाड-जळगाव-भुसावळ नवीन तिसरी लाईन; १३६०.१६ कोटींचा खर्च अपेक्षित, ...

एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा - Marathi News | Task Fraud with MR 81000 stolen police investigating online fraud amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा

ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात येथील एका एमआर (मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह) ला ८१ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला. ...

Amravati: एकतर्फी प्रेमातिरेक; ‘ती’ च्या घरासमोर घेतला विषाचा घोट, वारंवार पाठलाग - Marathi News | One-sided love affair; He took a sip of poison in front of her house, chased her repeatedly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकतर्फी प्रेमातिरेक; ‘ती’ च्या घरासमोर घेतला विषाचा घोट, वारंवार पाठलाग

Amravati: एकतर्फी प्रेमातिरेकामधून एका तरूणाने कथित प्रेयसीच्या घरासमोर जाऊन विषाचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. ...

समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधानतेमुळे चालकांसह ३२ प्रवाशी बचावले - Marathi News | A private bus caught fire on the Samriddhi highway, 32 passengers including the driver were rescued | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधानतेमुळे चालकांसह ३२ प्रवाशी बचावले

चॅनल नंबर २८० वरील घटना : पुणे येथे जात हाेती खासगी बस मेहकर : ...

अखर्चित निधीचा शोध घ्या, शासनाचे विभागप्रमुखांना फर्मान; कोविड काळातील ७०० कोटींच्यावर निधी अखर्चित - Marathi News | Search for unspent funds, Govt orders heads of departments; 700 crores of funds unspent during the covid era | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखर्चित निधीचा शोध घ्या, शासनाचे विभागप्रमुखांना फर्मान; कोविड काळातील ७०० कोटींच्यावर निधी अखर्चित

अमरावती : राज्य शासनाकडून आर्थिक वर्षामध्ये मिळणारा निधी अनेक विभागांनी पूर्णपणे खर्ची न केल्याने आणि शिल्लक असलेली कोट्यवधीची रक्कम ... ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र - Marathi News | Independent Health Center for transgender in Amravati District General Hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा सामान्य रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र

या केंद्रामधून तृतीयपंथीयांना आरोग्य सुविधेबरोबरच इतर आवश्यक माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

Supriya Sule : सुप्रिया सुळे रविवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर - Marathi News | NCP Supriya Sule on a three-day Vidarbha tour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Supriya Sule : सुप्रिया सुळे रविवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार ...

रिल्समध्ये पोलिसांविषयी अपशब्द; दोघांविरूद्ध गुन्हा - Marathi News | slurs about police in reels; Crime against two, both apologized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रिल्समध्ये पोलिसांविषयी अपशब्द; दोघांविरूद्ध गुन्हा

दोघांनीही मागितली माफी : पोलीस बॉईज संघटनेच्या माहितीवरून एफआयआर ...