नागपूर येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी संस्था (व्हीआरसी) ने २५ वर्षांपूर्वी नकाशा, डिझाइन आदी बाबी तयार केल्या. त्यानुसार या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात झाले. ही इमारत हळूहळू काही फुटांपर्यंत जमिनीत पुरली गेली. त्यामुळे ...
एनआरसी, सीएएच्या विरोधात इर्विन चौकात १३ जानेवारीपासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. त्याला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी ११ च्या सुमारास शेकडो आंद ...
जिल्हा परिषद अस्ताव्यस्त लागणाऱ्या वाहनांचा विळखा दूर करण्यासाठी अध्यक्षांनी २१ जानेवारीपासून कठोर पावले उचलली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील आवाराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, जिल्हा परिषद परिसरातील वनविभागाकडील प्रवेशद्वारालगतच्या भिंतीजवळच मागील का ...
नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला सहायक आयुक्त पदावर पद्दोन्नतीच्या साखळीतून जाणे अपेक्षित असते. यामध्ये कनिष्ठ लिपिक पदावरचा कर्मचारी हा वरिष्ठ लिपिक/निरीक्षक, सहाय्यक अधीक्षक, अधीक्षक या साखळीतून सहायक आयुक्त पदापर्यंत पोहोचू शकतो. परंतु, मधली पदे ...