महानगराची वाढती लोकसंख्या विचारात घेता ही इमारत व पार्किंगदेखील अपुरी पडत आहे. महापालिकेचे महत्त्वाचे विभाग व समित्यांच्या कामकाज करण्यासाठी ही जाग अपुरी पडत असल्याने महापालिकेने नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले होते. आता हा प्रश्न मार्गी लागला ...
कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या स्तरावर फिरते पथक राहील. यात (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), निरंतर शिक्षण, डायटचे प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश राहील. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दक्षता पथ ...
महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावात सामान्य कर्मचारी नाहक भरडले जातात, याची कित्येक उदाहरणे आहेत. महापौर कला महोत्सवातदेखील याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. या महोत्सवावर ३५ लाखांचा खर्च करण्यात आला. ६ व ७ तारखेला झालेल्या या महोत्सवात आलेल ...
पश्चिम विदर्भात यंदा ५६ पैकी ३५ तालुके पावसात माघारले. यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. ...
संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले. गा ...
अमरावती-परतवाडा मार्गावर मेघनाथपूर फाट्याच्या पुढे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दरम्यान शिवाशाही बसची पुढील काच हवेच्या दाबाने अचानक फुटली. फुटलेल्या काचेचे तुकडे ड्रायव्हरच्या अंगावर तसेच केबिनमध्ये विखुरले गेलेत. काचेचा मोठा तुकडा विरुद्ध दिशेन ...
आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिस ...
नांदगावातील खरेदी-विक्री संस्थेत नाफेड तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. गतवर्षी येथील केंद्राला तूर खरेदीसाठी ३ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ३८० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली होती. खासगी तूर खरेदी चार ते ...