जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य न ...
तालुक्याला सातपुडा पर्वताची किनार लाभली असून, १० हजार हेक्टरपेक्षा मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. आता त्यात वाघांचीसुद्धा भर पडली. लिंगा, करवार, कारली, पंढरी, वाई, जामगांव, करवार, एकलविहीर, लोहदरा परिसरात वाघांचा वावर आहे. दिवसाग ...
माजी कृषिमंत्री अनिल बोंडे तहसील कार्यालयापुढे शेतकऱ्यांना संबोधित केले. महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पाच महिने झाले तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांना हेक्टरी ५० हजार व कोरडवाहू शेतकऱ्यांना २ ...
मंगरूळ दस्तगीर येथील हनुमंत साखरकरची १४ फेब्रुवारी रोजी निंबोली परिसरात इलेक्ट्रिक वायरने गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून त्याच्याच दुचाकीने वर्धा नदीच्या पात्रात नेण्यात आला. तेथे आरोपी राजू कावरे व आशिष ठाकरे यांनी ...
ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळ ...
वीटभट्टी मजुरांच्या मुलांचे आरोग्य व शिक्षणासंबंधी उपाययोजनांबाबत बडनेऱ्याच्या वीटभट्टी परिसरातील बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिरात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, डेप्युटी सीईओ प्रशांत थोर ...
अंजनगावातील राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख मंगेश डगवाल यांनी रानहळदीवर संशोधन केले. याबद्दल त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. त्यांनी 'इन्फ्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इन कुरकु ...