ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
बस स्टँडसमोरील बँक ऑफ बडोद्याचे एटीएम चार दिवसांपासून बंद पडले आहे. तसा तेथे बोर्डच लागला आहे. बँकेत आत चौकशी केली असता, आम्ही कॅश टाकली आहे. सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, असे सांगितले गेले. बँक ऑफ बडोदाचे एटीएम नेहमीच समस्याग्रस्त राहते. कधी कॅश नसते, त ...
आयुक्त संजय निपाणे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले. बाजार परवाना विभागात सन २०१२ मध्ये अनुकंपा तत्त्वावर लिपिक या पदावर नोकरीवर लागलेला स्वप्निल महल्ले याने पावती पुस्तक क्रमांक २८ व त्याला हस्तांतरित करण्यात आलेल्या अन्य ...
सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात ...
गुरुवारी सभापतीपदासाठी सभागृह नेता सुनील काळे यांनी दोन उमेदवारी अर्ज व विरोधी पक्षनेता बबलू शेखावत व एमआयएमचे शेख इमरान यांनी प्रत्येकी एक अर्जाची उचल केली होती. शुक्रवारी विहित मुदतीत मात्र, राधा कुरील यांचेच दोन अर्ज नगरसचिव मदन तांबेकर यांना प्रा ...
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना तोंडावर मास्क घालण्यास सांगितले आहे. आॅटोरिक्षातून शाळेत शेकडो विद्यार्थी मास्क घालून निघाल्याचे अचलपुरात दिसून येत आहे. त्याचबरोबर वेळोवेळी हात धुण्यासाठी सांगितले असून, सॅनिटायझर सोब ...
मास्क तोंडाला लावून त्या संसद परिसरात फिरल्या. भारतात हळूहळू कोरोनाचा संचार दिसू लागला आहे. कोरोनासाठी आवश्यक असलेला मास्क १२५ रुपयांना विकत मिळतो. 'हातावर कमवून पानावर खाणाऱ्या' भारतातील नागरिकांना हा मास्क विकत घेणे शक्य होणार नाही. भारतातून सदर मा ...
खंडुखेडा जंगलातील अवैध वृक्षतोडीचा अंदाज घेत असताना मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील विजय चंद्रकांत शर्मा, प्रकाश रामजिनरे, युगराज शहाण्या गंधार, जितेंद्र उदयलाल मालवीय, दिलीप कल्लू मालवीय, विपीन विजय यादव हे वन्यजीव विभागाच्या सापळ्यात अडकले. तेव्ह ...
स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. भाजप नऊ, काँग्रेस तीन, एमआयएम दोन तसेच शिवसेना व बीएसपी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विद्यमान सत्ताकाळातील ही शेवटची टर्म असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीत नावांवर विचार करण ...