राज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासन सांगत असले तरी या बैठकीला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथे डॉक्टर, स्टाफ, साहित्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले होते. तरीही हायरिस्क लोकांना या डेडिकेटेड रुग्णालयात प्रशासनाने हलविले. य ...
जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर द ...
घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर सोयाबीन बाहेर काढा. सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्यानंतर गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ...
चांदूर बाजार ते वलगाव, अमरावती या मार्गावरील बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत लहान-मोठ्या अशा शेकडो दुकानदारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले. या दुकानदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही. ...
धामक गावात प्रशांतकुमार लूनावत यांची दीडशे वर्षांपूर्वींची जुनी हवेली आहे. येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास शेजाºयांना काही तरी खोदण्याचा आवाज आला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर माहिती तळेगाव दशासरचे ठाणेदार अशोक कांबळे यांना दिली. ...
अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा प ...
या चारही नाक्यावर शिक्षकांना कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले आहे. शिक्षक, पोलीस पाटील व कर्मचारी या नाक्यांवर सेवा देत आहेत. बाजार चौक ते शिंदी रस्ता, इसापूर रस्ता, रासेगाव रस्ता व कुष्टा रस्त्यावर हे कंटेनमेंट झोन आहे. या चार रस्त्यांवरच ते चार नाके ...
प्रतिबंधित काळात रुग्णांचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएससी) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) येथे दाखल करावयाचे आहेत. यामध्ये अतिसौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या ...